सामाजिक

धाराशिव मराठा सेवक बैठक

स्व.संतोष देशमुख हत्या प्रकरणी आक्रोश मोर्चा नियोजन करणे

*धाराशिव सकल मराठा समाज* *व मराठा सेवक मिटींग..!!*

*विषय…*
*1) संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी आक्रोश मोर्चा..*
*2) 25 तारखेच्या उपोषण आंदोलनासाठी नाव नोंदणी व नियोजन..*

*उद्या दि 5/01/2025 व वेळ:- दुपारी 1 वा.*

*स्थळ:-गणेश मंगल कार्यालय सिध्दई मंगल कार्यालय च्या शेजारी,बायपास रोड..* *धाराशिव तुळजापूर रोड.*

*आयोजक:-सकल मराठा समाज धाराशिव जिल्हा..*

*टीप.. संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील मराठा सेवक व मराठा समाज व सर्व पक्ष यांनी या मीटिंग साठी उपस्थित रहावे ही विनंती..!!

संपर्क
संपादक :- दयानंद भोईटे

मोबाईल : 9405749533

maratharajyanews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!